Widgets Magazine
Widgets Magazine

सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा।

सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा।
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा।।1।।

कांकड आरती माझ्या सभागिया।
चराचर मोहरलें तुझी मूर्ती पहाया।।धृ।।

कोंदलेंसे तेज प्रभा झालीसे एक।
नित्य नवा आनंद ओंवाळितां श्रीमुख।।2।।

आरती करितां तेज प्रकाशलें नयनीं।
तेणें तेजें मीनला एका एकीं जनार्दनीं।।3।।Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

जन्माष्टमीला करा समस्येचे समाधान, जाणून घ्या 9 मंत्र

अनेक प्रकारच्या समस्यांच्या समाधानासाठी जन्माष्टमी अत्यंत उपयुक्त दिवस आहे. यादिवशी सोपे ...

news

कृष्णाचे 3 मंत्र दूर करतील आपले दु:ख

दु:ख दूर करण्यासाठी कृष्णाच्या ह्या तीन मंत्राचा जप करण्याआधी एकदा 'ॐ श्री कृष्णाय शरणं ...

news

रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त (2015)

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा पर्व रक्षाबंधन या वर्षी 29 ऑगस्टरोजी साजरा करण्यात येत आहे. ...

news

राखी स्पेशल : खोबर्‍याची बर्फी

प्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका ...

Widgets Magazine