शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2015 (14:33 IST)

मार्क्सवाद

शिक्षकः मार्क्सवाद कशाला म्हणतात?
 
बंड्या:   मला कमी मार्क्स देउन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार व नंतर तुमच्यात व वडीलांत, त्या झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात.