बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (17:47 IST)

मुलगा आणि मुलगी

मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न
मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांबप्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे
मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
... मुलगी : बापरे मग काय होत
मुलगा :त्या अपघातातआपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस
मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग
:
:
:
:
मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस....तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी