testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एकदा एका शाळेंत

हास्य कट्टा : शेजारचे काका मेले
Last Updated: शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (17:45 IST)
एकदा एका शाळेंत डेप्युटी शाळा तपासायला आले.
एका वर्गांत त्यांनी फळ्यावर

'NATURE' अशी अक्षरे लिहिली
आणि एका मुलाला विचारले
"हा काय शब्द" आहे?

क्षणाचाही विलंब न लावता
मुलगा म्हणाला " नटुरे".

त्यानंतर एक एक करून
सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले "नटुरे".

डेप्युटी संतापले.
शिक्षकाला म्हणाले,
" हा काय प्रकार आहे?"

शिक्षक उत्तरले
" पोरं अजून 'मटुरे' (mature )
झालेली नाहीत.
नंतर सुधारतील."

डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून
हेड- मास्तरांकडे गेले
व त्यांना झालेला किस्सा सांगितला.

त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले,
जाऊ द्या हो साहेब !!!
या गोष्टीचा त्यांच्या
'फुटुरे' (future ) वर कांहीच
परिणाम होणार नाही".यावर अधिक वाचा :

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...

प्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील

national news
‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...