testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते

Last Updated: गुरूवार, 4 सप्टेंबर 2014 (19:11 IST)
एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते ती मुलांना विचारते कि तुमच नाव
आणि छंद सांगा

1 मुलगा - माझ नाव गण्या ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

२ मुलगा - माझ नाव राजू ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

३ मुलगा - माझ नाव किरण ।
मला चंद्राला पाहायला आवडते ।।

•सगळ्यांची नावे वेगळी पण छंद
एक•

बाई (Teacher)आश्चर्यचकित होते आता मुलीँनी नाव सांगा

१ मुलगी - माझ नाव चंद्रा ♥


यावर अधिक वाचा :