testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एकदा Gappu आणि pappu....

jokes
Last Updated: गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (18:14 IST)

एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत जेवत असतात
तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो... "तुम्ही कोण?"
Gappu - "मी मुला कडून आलोय.."
Pappu - "मी मुलीकडून आलोय.."
. .
.
.
.
.
. .
. .
विचारपूस करणारा माणूस - " चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे...


यावर अधिक वाचा :