testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुरुजी वर्गात सांगत होते

guruji
Last Updated: बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (17:17 IST)
गुरुजी वर्गात सांगत होते की newton रात्री कसा रस्त्यावरील दिव्याच्या खाली अभ्यास करत होता. झंप्या – खिडकीच्या बाहेर बघत होता.
गुरुजी – झंप्या लक्ष कुठे आहे…. ??
झंप्या – गुरुजी मी विचार करत होतो….. जर newton रात्री दिव्याच्या खाली अभ्यास करत होता मग सकाळी काय गोटया खेळात होता का…?


यावर अधिक वाचा :