Widgets Magazine
Widgets Magazine

बाबा : झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे….

mobile
Last Updated: सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (18:02 IST)
बाबा : झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे….

झम्प्या : एक मिनिट
हा बाबा स्विच ऑन करून देतो
...

(झम्प्या सुमडित आयटमचे
फोटो उडवतो,
सर्व मुलींचे मेसेज आणि नंबर
डिलीट करतो,
आलेले कॉल डिलीट करतो,
मेमरी कार्ड फॉर्मेट मारतो)….

हा बाबा हा घ्या आता…

.
.
.
बाबा : आभारी आहे….
काही नाही रे घड्याल बंद पडले
ना…
फ़क्त टाइम बघायचा होता…


यावर अधिक वाचा :