testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : एकदा तरी वडिलांना मिठी मार

बायको माहेरी गेलीय!
Last Modified सोमवार, 1 डिसेंबर 2014 (15:11 IST)
चम्या:- तुला कोणाकडूनही पैसे हवे असतील ना तर फक्त मला तुमचे सिक्रेट माहीत आहे असे फक्त म्हणायचे. रम्या:- मस्तच. रम्या घरी
जातो, बाबांना म्हणतो, मला तुमचे सिक्रेट माहीत आहेत, बाबा त्याला ५00 रु. काढून देतात. आईकडे जातो. आईला म्हणतो : मला तुझी
सिक्रेट्स कळली आहेत. आई त्याला २000 रु. देते. बाहेर पडतो आणि शेजारील लोलू काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो, मला तुमची
सिक्रेट कळली आहेत. लोलू काका : ए, एकदा तरी वडिलांना मिठी मार.


यावर अधिक वाचा :