शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

पाऊणशे वर्षाचे आजोबा

WD
संजू- माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुम्हाला एकही पिकलेला केस आढळून येणार नाही.
मंजू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत?
संजू- नाही गं! त्यांचं डोकं जर संपूर्णपणे टकलांन व्यापलेलं आहे, तर त्यावर काळे केस तरी कसे शिल्लक असतील?