शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

फुले तोडण्यास मनाई

आई- बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फुलं तोडून आणण्यास सांगितलं. तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास.
बाळू- आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं, की फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे.