बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

बेडरेस्ट

राजू - बरे झाले बुवा, माझा नवा साहेब पेशाने डॉक्टरच आहे.
रामू - तर त्यात एवढे हुरळून जाण्यासारखे काय आहे?
राजू - मी थोडासाही आजारी पडलो की तो लगेच मला बेडरेस्ट घेण्याचा सल्ला देतो.