मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

बॉंम्ब!

पत्रकाराने जखमी राजेशला विचारले," जेव्हा बॉंम्ब पडला तेव्हा तो फुटला होता का?"
जखमी राजेश रागाने म्हणाला," नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत माझ्याजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला...........
"धप्पा"!!!!!!!!