रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!
शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल?मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी,रामाच्या उलटे कराकाय झालेमारा,आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?पीटोआता पीटो च्या उलटे कराटोपीआता टोपी ला मराठी ग्रामीण भाषेत काय म्हणतात?क्यापआता क्याप च्या उलटे करापक्या.म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!