testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोदींना यश तर मिळेल, पण... जाणून घ्या काय म्हणतात त्यांचे ग्रह नक्षत्र

narendra modi
Last Updated: गुरूवार, 14 मार्च 2019 (12:48 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची जन्म पत्रिका
आमच्या देशातील यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्म पत्रिकेद्वारे आम्ही हे जाणून घेऊ की येणारा काळ त्यांच्यासाठी किती अनुकूल आणि प्रतिकूल आहे? काय 2019 मध्ये ते परत पंतप्रधान बनतील का? तर जाणून घ्या त्यांच्या जन्म पत्रिकेचे काही विश्लेषण...

त्यांची वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे आणि लग्नेश आहे मंगळ, जे की लग्नात स्थित आहे. लग्नेशचे लग्नात स्थित असणे फार मोठे प्लस प्वॉइंट आहे तसेच आपल्या नीच राशीत स्थित चंद्र नीच भंग राजयोग बनवत आहे. आणि पंच महापुरुष योगाबद्दल बोलू तर मंगळ स्वराशित स्थित होऊन रूचक नावाचा योग बनवत आहे.

मोदी यांच्या जन्म पत्रिकेत स्थित इतर ग्रहांबद्दल बोलले तर एकादश भावात जेथे 6 नंबर आहे, तेथे सूर्य-बुधाचा बुधादित्य योग लग्नातच आहे, चंद्र मंगळाचा महालक्ष्मी योग आणि चंद्र गुरुचा गजकेसरी योग तसेच गुरु शुक्राचा दृष्टी संबंधामुळे बनलेला शंख योग आहे, तर आम्ही बघितले की यांची जन्म पत्रिका अनेक विशिष्ट योगाने अलंकृत आहे.

तर आता जाणून घेऊ यांच्या जन्म पत्रिकेत स्थित अरिष्ट योगाबद्दल, एकादश भावात स्थित सूर्य आणि पंचम भावात स्थित राहूद्वारे बनला ग्रहण दोष तसेच बुध केतूचा जडत्व दोष आणि बुधाची अस्त आणि वक्री स्थिति तसेच चतुर्थ भावात वक्री गुरु दशम भावात अस्तागत शनी याच अशुभ योगांमुळे येणारा वेळ मोदींसाठी कष्टप्रद राहू शकतो.

विंशोत्तरी दशेबद्दल बोलणे झाले तर आता चंद्राची महादशे (28/11/2011 ते 20/11/2021 पर्यंत)त बुधाचा अंतर 29/09/2017 ते 28/02/2019 पर्यंत) श्रेष्ठ नाही कारण चंद्र मनाचा व चंचलतेचा कारक आहे आणि बुध बुद्धीचा कारक आहे तर स्पष्ट आहे की बुद्धीत चंचलता श्रेष्ठ नसते ज्याचे स्पष्टीकरण करायचे झाले तर आता काही निर्णय मोदींनी बुद्धीच्या चंचलतेमुळे घेतले आहे, कारण बुधाची स्थिति श्रेष्ठ नाही आहे, जे अगोदरच सांगण्यात आले आहे.

यांच्या पत्रिकेत बुध अस्त वक्री आणि राहूची पूर्ण दृष्टी बुधावर आहे. तसे तर बुधाची प्रत्यंतर दशा फेब्रुवारी 2019 पर्यंत आहे. त्यानंतर केतूची प्रत्यंतर दशा (28/02/2019 ते 28/09/2019 पर्यंत) सुरू होऊन जाईल. केतू एकादश भावात स्थित श्रेष्ठ फल प्रदान करेल, कारण कुठलेही क्रूर आणि पापी ग्रह पत्रिकेचे क्रूर भाव (तिसरा, सहाव्या, अकराव्या) बसतात तर आपल्या दशा अंतरदशेत श्रेष्ठ फलकारक असतात. वैदिक ज्योतिष्याचे मानले तर चंद्रात केतूचा अंतर ग्रहण दोषाच्या समकक्ष फल प्रतिपादित करतात, म्हणून 2019मध्ये मोदींना यश तर मिळेल तर फार संघर्ष केल्यानंतर.

आता त्यांच्या गोचर स्थितीबद्दल बोलणे झाले तर 2019च्या सुरुवातीत यांचे लग्न भाव (वृश्चिक)मध्ये स्थित गुरु बृहस्पती औसत फलकारक असतात अर्थात एखादे विशेष अनिष्टकारी नाही तर शुभ फलकारकपण नाही आहे पण (10 एप्रिल ते 11 ऑगस्टपर्यंत) गुरु वक्री अवस्थेत गोचर करणार आहे, जे अडचणी आणू शकतात.

द्वितीय भावात शनी, जे की साडेसाती निर्माण करतो आणि या वेळेस अस्तागत स्थितीत आहे, कामांमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे आणि वर्तमानात राहू, केतूचा तृतीय आणि नवम दृष्टी संबंध तृतीय भाव संघर्षानंतर विजयाचे प्रतीक आहे, तसेच नवम भाव भाग्याचा प्रतीक आहे म्हणून तृतीय भावाचा केतू विजय तर मिळवून देईल पण त्यासाठी फार संघर्ष करावा लागेल, कारण नवम भावाचा राहू भाग्यात अडचण उत्पन्न करेल, आणि भाग्याचा साथ मिळणार नाही पण 6 मार्चला राहू, केतू आपली राशी परिवर्तन करणार आहे.

राहू यांच्या अष्टम भाव आणि केतू दुसर्‍या भावात स्थित होतील, पण राहू शनिवत आणि केतू मंगळच्या समकक्ष परिणाम देतील. यांच्या पत्रिकेत शनी तिसर्‍या आणि चवथ्या भावाचे स्वामी आहे आणि शनी 30 एप्रिल ते 18 ऑगस्टपर्यंत वक्री अवस्थेत गोचर करणार आहे, जे यांच्या लग्न भावाच्या समकक्ष परिणाम देतील अर्थात वृश्चिक राशीत स्थित परिणाम देतील, जेव्हा की मागच्या लोकसभा निवडणुकीत शनी यांच्या लग्नात स्थित असून श्रेष्ठ फलकारक होते. म्हणून शनीचा हा गोचर श्रेष्ठ फलकारक म्हणू शकतो. तसेच केतूच्या परिणामाबद्दल बोललो तर 22 मार्चपासून मंगळ यांच्या सहाव्या भावात गोचर करत आहे, जे की प्रतिस्पर्धेत विजयाचे प्रतीक आहे.

म्हणून दशा आणि गोचरच्या विश्लेषणानंतर निष्कर्ष काढला तर 90% ग्रह नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या विजयाकडे संकेत करत आहे.
साभार
: आचार्य पं भवानीशंकर वैदिक

(या लेखात व्यक्त विचार/विश्लेषण लेखकाचे वैयक्तिक आहे. यात सामील तथ्य आणि विचार/विश्लेषण वेबदुनियाचे नसून वेबदुनिया याबद्दल कुठलीही जबाबदारी घेत नाही आहे.)


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...

बीड मध्ये मुंडे विरुद्ध मुंडे खरीप रब्बी म्हणजे काय भाजपा ...

national news
बीडच्या विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ...

कॉंग्रेस मध्ये अंतर्गत कलह अशोक चव्हाण देणार राजीनामा

national news
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्ण रूपाने बाहेर आली आहे. काँग्रेसचे ...