शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By

मोदी मंत्रिमंडळात कोणत्या राज्यातून कोणते मंत्री, बघा यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात एका भव्य समारंभात शपथ ग्रहण करतील. पंतप्रधान यांसह त्यांच्या कॅबिनेटचे सहयोगी देखील शपथ घेतील. जाणून घ्या खासदार ज्यांना मंत्री पद मिळण्याची सूचना फोनवर मिळाली आहे.
 
मोदी कॅबिनेटमध्ये सर्वात अधिक मंत्री उत्तर प्रदेशातून असतील. तर मंत्रिमंडळात वरिष्ठ आणि तरुण चेहर्‍यांचे सांमजस्य बघायला मिळेल. जाणून घ्या मोदी सरकाराचे मंत्री...
 
उत्तर प्रदेश- राजनाथ सिंह, स्मृती इराणी, जनरल वीके सिंह, अनुप्रिया पटेल, संजीव बालियान, मेनका गांधी, महेश शर्मा, मुख्तार अब्बास नकवी, साध्वी निरंजन ज्योति, संतोष गंगवार
 
बिहार – रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान , गिरिराज सिंह, आरसीपी सिंह,
 
राजस्थान – राज्यवर्धन सिंह राठौर, अर्जुन राम मेघवाल
 
बंगाल – बाबुल सुप्रियो
 
महाराष्ट्र - नितिन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, अरविंद सावंत, प्रकाश जावडेकर
 
मध्य प्रदेश – नरेंद्र सिंह तोमर, प्रह्लाद पटेल, थावरचंद गहलोत
 
गुजरात –पुरुषोत्तम रुपाला, मनसुखलाल मावढिया
 
जम्मू काश्मीर – जितेंद्र सिंह
 
तेलंगण -. किशन रेड्डी
 
पंजाब –हरसिमरत कौर
 
कर्नाटक – सदानंद गौडा
 
उडीसा – धर्मेद्र प्रधान
 
हरियाणा – कृष्णपाल सिंह गुर्जर
 
अरुणाचल प्रदेश - किरिण रिजिजू
 
आंध्र प्रदेश – निर्मला सीतारमण
 
उत्तराखंड –रमेश पोखरियाल निशंक