testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट

donald trump
Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (08:50 IST)
अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली आहे. ही बैठक उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची झाली आहे. जागतिक शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे असे चित्र सध्या आहे. दोघांची भेट एकमेकांना हस्तांदोलन करत
भेटीला सुरुवात झाली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम हे अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळणार आहेत. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई हे उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळणार असून त्यामुळे बैठक यशस्वी होईल असे आहे. सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. शिखर परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी ट्रम्प यांचा आशावाद, तर किम जोंग उन म्हणाले, असंख्य अडथळे पार करुन आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. या बैठकी कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. उत्तर कोरियाने अनकेदा दक्षिण कोरिया सह अमेरिकेला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. तर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशावर एक हाती सत्ता ठेवली आहे. त्यामुळे अमेरिके सोबत ही भेट महत्वपूर्ण ठरली आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

निसर्गाची किमया, समुद्राच्या मधोमध तयार झाला रेतीचा बांध

national news
केरळमध्ये आलेल्या भयावह पुराने मोठी हानी झाली. दरम्यान केरळच्या पोन्नानी समुद्र तटावर एक ...

ह्युंडईची भन्नाट ऑफर, नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका

national news
ह्युंडईने नव्या कारसाठी नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर कंपनीने आणली आहे.

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

national news
भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची ...

सर्वाधिक उत्पन्न असणारे आमदार यादीत महाराष्ट्र दुसरा

national news
देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये ...

इम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले

national news
पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या ...

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

national news
भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची ...

सर्वाधिक उत्पन्न असणारे आमदार यादीत महाराष्ट्र दुसरा

national news
देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये ...

इम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले

national news
पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या ...

मराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी

national news
मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य ...

पुन्हा एकदा राज यांच्याकडून व्यंगचित्रातून मोदींवर टीका

national news
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या कुंचल्यांनी पुन्हा एकदा ६८ वा वाढदिवस साजरा ...