testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल

आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर वन ठरली आहे. तेल आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (ओएनजीसी) आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या सौरचुलीने पहिला क्रमांक पटकावून १० लाखांचे पारितोषिक पटकावले. सोबतच
अशा एक हजार सौरचुली बनवण्याची ऑर्डरही ओएनजीसीने दिली. सादर केलेल्या सौरचुलींच्या फॉम्युर्ल्याबाबत तज्ञ समितीसमोर चर्चा झाली. या समितीच्या अध्यक्षपदी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर होते.

दीड हजार स्पर्धकांमधून या समितीने २० जणांची निवड केली. या २० स्पर्धकांना २४ फेब्रुवारी रोजी त्यांचे सौरचुलीचे मॉडेल सादर करण्यास सांगितले गेले. त्यातून अंतिम सहा स्पर्धकांची निवड केली गेली. या सहा स्पर्धकांना नवी दिल्ली येथे त्यांच्या सौरचुलीचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले गेले. २३ एप्रिल रोजी या सहा स्पर्धकांना दिवसाच्या वेळी तसेच सूर्यास्तानंतर त्यांच्या सौरचुलीवर विविध हिंदुस्थानी खाद्यपदार्थ बनवण्यास सांगितले गेले.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

शनिवार वाडा परिसरात स्टॅम्प घोटाळा आता तेलगी नाही तर यांनी ...

national news
पुणे येथील प्रसिद्ध असलेल्या शनिवार वाडयाजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट ...

या महिला खासदाराला पाठवले भाजपने पाच हजार ‘जय श्रीराम’ ...

national news
‘जय श्रीराम’ या वाक्यावरुन देशात राजकारण जोरात सुरु आहे. त्यात आता भाजप कार्यकर्त्यांनी ...

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत नाही राहणार

national news
राज्यातील बहुचर्चीत व वादात अडकलेला सोबतच स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असलेला नाणार ...

बीबीसी इंटरनॅशनल प्रेक्षक संख्या 426 मिलियन

national news
बीबीसीचे प्रसरणाकरता युके ब्रॉडकास्टर यांनी सांगितले की याची वर्ल्ड सर्व्हिस इंग्लिश आणि ...

जेटकडे अडकले प्रवाशांचे 3200 कोटी

national news
जेट एअरवेज कंपनीचा प्रवास दिवाळखोरीच्या दिशेनं होत असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका ...