testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शांततेच्या नोबेल पुरस्‍काराची घोषणा

Last Modified शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (17:17 IST)
डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे. युद्धांमध्ये लैंगिक हिंसाचाराचा शस्‍त्र म्‍हणून वापर करण्याच्या विरोधातील त्यांच्या प्रयत्‍नांसाठी हा पुरस्‍कार देण्यात आला.

डेनिस हे आफ्रिकी देश डेमॉक्रेटिक रिपब्‍लिक ऑफ कांगो येथील आहेत.
डेनिस यांनी संपूर्ण जीवनभर युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांचे रक्षण केले.


नादिया मुराद या इराकमधील अल्‍पसंखय यहुदी समाजातील आहेत. त्यांना दहशतवाद्यांनी पकडले होते. तसेच त्यांच्यावर अनेकदा दहशतवाद्यांनी लैंगिक अत्याचार केले. कित्येकदा जबरदस्‍ती होऊनही त्या डगमगल्या नाहीत आणि सर्वोच्‍च बहादुरी दाखवल्याने त्यांना नोबेल देण्यात येत असल्याचे समितीने म्‍हटले आहे.यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

एअरटेलचा ग्राहकांना मोठी भेट, कॉल दर 75 टक्क्यांपर्यंत कमी

national news
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी बांगलादेश आणि नेपाळसाठी आयएसडी ...

लोकसभा निवडणूक 2019 : नितीन गडकरींच्या वार्षिक उत्पन्नात ...

national news
भाजपचे नागपूर लोकसभा मतदाररसंघाचे उमेदवार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ...

शिंदे यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या विरोधात : आंबेडकर

national news
सोलापुरात आपली लढत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या विरोधात आहे, असे ...

राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध

national news
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. मराठी, हिंदी ...

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

national news
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय ...