गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (15:40 IST)

पहा व्हेंटीलेटर चित्रपटाचा टीझर

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित व्हेंटीलेटर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर लाँच केला. 
या चित्रपटाद्वारे तब्बल १८ वर्षांनी आशुतोष गोवारिकर पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत एक अभिनेता म्हणून पदार्पण करत आहेत. निखिल रत्नपारखी, राहुल सोलापूरकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अच्युत पोद्दार, विजू खोटे, सुलभा आर्या, स्वाती चिटणीस हे सर्व यात भूमिका साकारत आहे.
 
राजेश मापुसकर दिग्दर्शित, पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत ‘व्हेंटीलेटर’ चित्रपटत येत्या ४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्राच्या भेटीला येणार आहे.