शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मार्च 2015 (16:33 IST)

जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राला

* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त ‍विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आंबोली येथे पडतो.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी असून त्याला महाराष्ट्राची काशी म्हणतात.