testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लातूरची तहान भागविण्यासाठी ‘वाघिण’ धावली

latur draught
मिरज| Last Modified सोमवार, 11 एप्रिल 2016 (10:59 IST)
येथील रेल्वेस्थानकावरुन लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी ५० टॅँकरची वाघिण वाना झाली आहे.
राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकरची वाघिण रविवारी मिरजेत दाखल झाली.
किमान दहा टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्यात येत असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी
सांगितले.
दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.


यावर अधिक वाचा :

सरकार साहित्य संमेलनाला ५० लाखांची मदत करणार

national news
बडोद्यात सुरु झालेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र ...

रेल्वेत आरक्षणाची यादी प्लाझ्मा स्क्रीनवर दिसणार

national news
रेल्वेत आरक्षणाची छापील यादी रेल्वे कोचच्या दरवाजावर लावली जाते. मात्र आता ही यादी ...

त्र्यंबकेश्वरमध्ये माँ अन्नपूर्णा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा ...

national news
इन्दौरमधील सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टच्या त्र्यंबकेश्वर येथील ...

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

national news
पुन्हा एकदा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका वृद्ध महिलेने ...

भाजप उपमहापौर छिंदम यांनी वापरले शिवाजी महाराजांबद्दल

national news
अहमदनगरमध्ये भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...