testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ का?

shivshankar
वेबदुनिया|
ND
हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा... तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र आहे. परंतु वास्तवात त्रिशूलामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे.

या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत... सत, आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते.

त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.


यावर अधिक वाचा :

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

राशिभविष्य