testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शिवशंकराला महाकाळ का म्हणतात?

वेबदुनिया|
भगवान शिवशंकराला अनेक नावांनी ओळखले जाते. शिवाला महाकाळही म्हटले जाते. काळांचा काळ भगवान शिव हा सृजनाचा अधिपती आणि मृत्यूचा देवही आहे. शिवाला सृजन आणि विनाश दोन्हींचा ईश्वर म्हटले जाते.
शिवाला शरीरातील प्राणाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पंच देवांमध्ये शिवाचे स्थान महत्त्वाचे आहे. शरीरात प्राण नसेल तर शरीराला शव म्हणतात. त्यात प्राण आले की शरीराचे शिव बनते. शिव निसर्गदेवता आहे. शिवपूजा आणि शिवशृंगारात वापरण्यात येणारी सामुग्रीही निसर्गात सहज मिळणारी असते.

शिव मृत्यूदेवता आहे. त्रिदेवात शिवाचे रूप संहारक म्हणून आहे. ब्रह्मा सृष्टी रचेता, विष्णू पालनकर्ता आणि शिव संहारक असे वर्णन केले जाते. परंतु शिव संहारक असूनही सृजनाचे प्रतिक आहे. शिव सृजनाचा संदेश देणारा आहे. प्रत्येक संहारानंतर सृजनाला सुरूवात होत असते. पंचतत्त्वात शिवाला वायूचा अधिपतीही मानले गेले आहे. या वैशिष्ट्यांमुळेच शिवशंकराला म्हटले जाते.


यावर अधिक वाचा :

5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...

national news
अशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...

भुलाबाईंची गाणी

national news
भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...

'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप

national news
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...

शिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या

national news
साईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...

नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल

national news
नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...

राशिभविष्य