testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महा‍शिवरात्रीला या पदार्थांनी करा अभिषेक, मिळवा इच्छित फळ

mahadev
महाशिवरात्रीला या पदार्थांनी महादेवाचे अभिषेक करा आणि इच्छित फळ मिळवा. भिन्न-भिन्न फळ प्राप्तीसाठी भिन्न पदार्थाने अभिषेक करावे.
* पाण्याने केल्याने सुख- शांती लाभते.
*
कुशोदक अर्थात कुश घास टाकलेल्या पाण्याने अभिषेक केल्याने पाप नाहीसे होतात आणि व्याधी बरी होते.

*
दह्याने अभिषेक केल्याने पशू प्राप्ती होते.

*
उसाच्या रसाने अभिषेक केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते.

*
मधाने अभिषेक केल्याने धन-धान्य आदीची प्राप्ती होते.

*
आरोग्य समृद्धीसाठी गौघृतने अभिषेक करावे.

*
मोक्ष प्राप्तीसाठी तीर्थ जलाने अभिषेक करावे.


यावर अधिक वाचा :