गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकर संक्रांतीला राशीनुसार दान करा ...

शनीच्या राशीत सूर्याचे येणे फारच शुभ मानले जाते पण या वर्षी सूर्य मकर राशीत रविवारी येत आहे. संक्रांतीचे पुण्यकाळ अर्थात स्नान दानाची वेळ 14 जानेवारीला दुपारी 1.46 वाजून सायं 6.20  मिनिटापर्यंत राहणार आहे. जाणून घ्या या संक्रांतीला तुमच्या राशीवर काय प्रभाव पडेल.
 

मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे फारच महत्त्व आहे विशेषकरून या दिवशी तीळ, खिचडी, गूळ आणि ब्लँकेट दान करण्याचे महत्त्व आहे. इतर वस्तू देखील तुम्ही दान करू शकता. तुम्ही तुमच्या राशीनुसार काय दान कराल, जाणून घ्या ...
 
मेष : गूळ, शेंगदाणे आणि तिळाचे दान द्या.   
वृषभ : पांढरे वस्त्र, दही आणि तिळाचे दान द्या.  
मिथुन : मूग दाल, तांदूळ आणि ब्लँकेटचे दान द्या.   
कर्क : तांदूळ, चांदी आणि पांढर्‍या तिळाचे दान द्या.   
सिंह : तांबा, गहू आणि सोन्याचा मोदी दान करा.   
कन्या : खिचडी, ब्लँकेट आणि हिरव्या वस्त्राचे दान द्या.  
तूळ : पांढरे डायमंड, साखर आणि ब्लँकेटचे दान करा.   
वृश्चिक : मूंगा, लाल वस्त्र आणि तिळाचे दान करा.  
धनू : पिवळे वस्त्र, हळकुंड आणि सोन्याचा मोती दान करा.   
मकर : काळा ब्लँकेट, तेल आणि काळे तीळ दान करा.  
कुंभ : काळे वस्त्र, खिचडी आणि तिळाचे दान करा.   
मीन : रेशमी वस्त्र, चण्याची डाळ, तांदूळ आणि तिळाचे दान करा.