testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार सूर्याची आराधना करा....

sankrant
Last Modified गुरूवार, 7 जानेवारी 2016 (15:58 IST)
14 जानेवारी 2016, गुरुवारपासून सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपल्या राशीनुसार आराधना करा आणि पुण्य कमवा.

मेष : ॐ अचित्याय नम:
वृषभ : ॐ अरुणाय नम:
मिथुन : ॐ आदि-भुताय नम:
कर्क : ॐ वसुप्रदाय नम:
सिंह : ॐ भानवे नम:
कन्या : ॐ शांताय नम:
तुला : ॐ इन्द्राय नम:
वृश्चिक : ॐ आदित्याय नम:
धनू : ॐ शर्वाय नम:
मकर : ॐ बृहते नम:
कुंभ : ॐ ब्रह्मणे नम;
मीन : ॐ जयिने नम:


यावर अधिक वाचा :