testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या वेळी सिंहावर स्वार होऊन येईल संक्रांती, राशींवर काय प्रभाव पडेल, जाणून घ्या

वर्ष 2019 मध्ये "मकर संक्रांती" सण 14 व 15 तारखेला साजरा करण्यात येईल. सूर्याच्या राशी परिवर्तनाला संक्रांती म्हणतात. जेव्हा सूर्य गोचरवश भ्रमण करत मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा "मकर-संक्रांती" साजरी केली जाते. वर्ष 2019 मध्ये सूर्य दिनांक 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटाला मकर राशीत प्रवेश करेल. उदयकालीन तारीख च्या मान्यतेनुसार सूर्य 15 जानेवारीला सकाळी: मकर राशीत असेल म्हणून त्या दिवशी देखील सण साजरा केला जाईल.
संक्रांती वाहन-
या वेळेस संक्रांती वाहन सिंह आणि उपवाहन गज (हत्ती) असेल. वर्ष 2019 मध्ये संक्रांती श्वेत वस्त्र धारण करून स्वर्ण-पात्रात अन्न ग्रहण करत कुंकवाचा लेप घेत उत्तर दिशेकडे जाताना दिसत आहे.

संक्रांती पुण्य काळ-
"मकर संक्रांती" च्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये तिळाचे उटणे लावून अंघोळ करणे लाभदायक ठरतं. "मकर संक्रांती" स्नानाचे पुण्य काळ दिनांक 14 जानेवारी 2019 ला अर्द्धरात्री 2 वाजून 20 मिनटापासून दिनांक 15 जानेवारी 2019 ला सकाळी:काळापासून ते संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटापर्यंत राहील.
तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व-
"मकर-संक्रांतीच्या दिवशी तिळाने तयार वस्तू आणि ताम्र पात्र दान करणे उत्तम ठरेल.

"मकर संक्रांती" फल-
12 राशींवर "मकर संक्रांती" फल या प्रकारे असेल-

1. मेष-धनलाभ
2. वृषभ-हानी
3. मिथुन-लाभ
4. कर्क-कार्यसिध्दी
5. सिंह-पुण्य लाभ
6. कन्या- कष्ट व वेदना
7. तूळ- सन्मान व प्रतिष्ठा प्राप्ती
8. वृश्चिक- भय व व्याधी
9. धनू- यश
10. मकर- विवाद
11. कुंभ- धनलाभ
12. मीन- कार्यसिध्दी


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

पती- पत्नीने उठल्यावर करावे हे एक काम

national news
सकाळी लवकर उठून नवरा बायकोने स्नान करावे. स्नान केल्यावर देवपूजा व तुळशी पूजा ...

जीवनाची दिशा बदलून देतील सत्य साईबाबांचे 20 मौल्यवान विचार

national news
सत्य साई बाबा सर्वधर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांचे विचार खूप प्रभावशाली ...

चैत्रगौरी पूजन

national news
चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना ...

अशा पद्धतीचा आहार देऊ शकतो गंभीर आजार किंवा मृत्यूला

national news
भोजनासाठी हिंदू शास्त्र आणि आयुर्वेदात काही नियम सांगितले गेले आहेत. अन्नामुळेच व्यक्ती ...

तांदुळाला इतकं महत्त्व असतं... आपल्या माहीत आहे का यामागील ...

national news
तांदूळ किंवा अक्षता यांना आमच्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे. पूजेत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...