बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

'गज'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती

सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे. 
 
वर्ष 2015मध्ये संक्रातीचे वाहन आहे हत्ती. मकरसंक्रांती तिथी नवमी, वार बुधवार, नक्षत्र स्वाती, योग घृति, करण गरज आहे. वाहन हत्ती, उपवाहन आहे गाढव, वस्त्र रक्त, आयुध धनुष, फल मध्य, जाती मृग आहे असून गुरुवारी येत आहे.  
 
सूर्य 14 जानेवारी 2015च्या सायंकाळी 7.15 वाजता मकर राशित प्रवेश करणार आहे. नक्षत्र होगा स्वाति, योग घृति व गरज करण असेल.  तिथि नवमी आहे.