शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जानेवारी 2015 (14:58 IST)

पुढच्यावर्षी अर्थात 2016मध्ये संक्रांत 15 जानेवारीच येणार

पृथ्वीची गती प्रतिवर्ष मागे आणि सूर्याचे संक्रमण पुढे जाते. यामुळे संक्रांत कधी एक दिवस पुढे किंवा मागे येते. परंतु लीप इयरमध्ये पृथ्वी आणि सूर्य दोघेही एकाच स्थितीमध्ये येतात. वर्ष २0१५ नंतर २0१६, २0१९, २0२0 मध्ये संक्रांत १५ जानेवारीला साजरी केली जाईल. २0१७, २0१८, २0२१ या वर्षांमध्ये संक्रांत १४ तारखेला येईल.