गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Updated : सोमवार, 12 जानेवारी 2015 (17:59 IST)

मकरसंक्रांतीत कुठल्या राशीने काय दान करावे!

मकर संक्रांतीत तीळ-गूळ व खिचडीच्या दानाचे फार महत्त्व आहे. त्याशिवाय राशीनुसार दान केल्याने त्याचे यज्ञ केल्यासारखे फळ मिळतात.  
 
मेष : तांब्याच्या वस्तूंचे दान करावे.   
 
वृषभ : चांदीचे दान करावे.   
 
मिथुन : पिवळ्या वस्त्रांचे दान करावे.   
 
कर्क : पांढर्‍या लोकरीचे दान करावे.   
 
सिंह : गूळ व गव्हाचे दान करावे.   
 
कन्या : अख्ख्या मुगाचे दान करावे.  
तूळ : सप्त धान्यासोबत गुळाचे दान करावे.   
 
वृश्चिक : लाल वस्त्रांचे दान करावे.   
 
धनू : सुवर्णाचे  दान करावे.   
 
मकर : ब्लँकेटचे दान करावे.   
 
कुंभ : तुपाचे का दान करावे.    
 
मीन : चणाच्या डाळीचे दान करावे.