testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आज पुन्हा महाराष्ट्र बंद

maratha aarakshan
ठाणे| Last Modified गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (11:30 IST)
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चांनही 24 जुलैला महाराष्ट्र बदं केला होता. आजच्या

बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले आहे. पुणे आणि औरंगाबादेत शाळांना सुट्टी देणत आली आहे.

मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला उाच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यात गेल्या 21 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

झारखंडमधील 14 पैकी 10 जागांवर भाजपला ‘लीड’

national news
देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून झारखंडतील 14 लोकसभा ...

भाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर

national news
भाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर

अमेठीत अजूनही स्मृती इराणीच पुढे तर वायनाडमधून राहुल ...

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि ...

धर्माचा विजय, अधर्माचा नाश – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

national news
यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या ...

320433 मतांसह असुदूद्दीन ओवैसी आघाडीवर

national news
एमआयएमचे नेते खासदार असुदूद्दीन औवेसी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात ...