testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'ट्रिपल इलेव्हन'मध्ये लव्ह मॅरेज टाळावे!

marriage
वेबदुनिया|
ND
म्हणजे 11.11.11 (11 नोव्हेंबर 2011)ला स्मरणीय बनवण्यासाठी लव्ह मॅरेजवर जोर देण्यात येत आहे. या दिवशी राजधानीत किमान 70 जोडपे बंधू शकतात. यासाठी आर्य समाजासमवेत लावणाऱ्या इतर संगठनेत नामांकन होणे सुरू झाले आहे. पंडितांच्या (गुरुजी)अनुसार या दिवशी लग्नाचा नाही आहे, पण लव्ह मॅरेज(प्रेम विवाह)साठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते.

ट्रिपल इलेव्हन 100 वर्षांनंतर येत आहे, म्हणून याला स्मरणीय बनवण्यासाठी लोक वेग वेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात लागले आहेत. कोणी या दिवशी घराची खरेदी करणार आहे तर कोणी नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहे तर कोणी लग्न करून या दिवसाला स्मरणीय बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

ज्योतिषानुसार या दिवशी लग्नासाठी कुठला ही मुहूर्त उत्तम नाही आहे. पण जे लोक मुहूर्तावर विश्वास ठेवत नाही ते लोक या दिवशी नक्कीच लग्न करू शकतात. गंधर्व विवाहासाठी कुठल्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते. कृष्णाने देखील गंधर्व विवाह केला होता.
म्हणूनच या दिवशी होणारे विवाह सफल होतील की नाही याबद्दल काहीच सांगणे योग्य नाही आहे. हिंदू मतानुसार या दिवशी कुठलाही विवाह मुहूर्त नाही आहे. तुलसी विवाहानंतर जेवढेही लग्नाचे योग आहे ते सर्व 11 तारीख सोडून आले आहे.

या दिवशी लग्न करणाऱ्यांनी आधी ह्या गोष्टीचा विचार करून घ्यावा की त्यांना आपले मॅरिड लाईफ रंजक बनवायचे आहे की लग्नाच्या तारखेला स्मरणीय?


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी हे लक्षात असू द्या

national news
1 तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांचे आसन अर्थात दिव्याखाली अक्षता ठेवाव्या. त्यावर ...

प्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी

national news
कार्तिक शुद्ध एकादशी ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. चातुर्मासाचा आरंभ ...

एकादशीला या 9 पैकी करा 1 उपाय, धन वाढेल

national news
एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे. याने प्रत्येक मनोकामना ...

'क्रियामाण' कर्म म्हणजे काय

national news
या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे ...

आवळा नवमी: लक्ष्मी देवींनी सुरु केलेली परंपरा

national news
आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वत: देवी ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...