शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Updated : बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (16:14 IST)

डिसेंबर 2016चे मासिक भविष्यफल

मेष: प्रत्येक बाबींमध्ये उत्तम राहणार आहे डिसेंबर  
डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत प्रवेश करेल तसेच मंगळ कुंभ राशीत आणि बुध वृश्चिकाहून धनू राशीत प्रवेश करेल. गुरु पूर्वीसारखा  कन्या राशीत प्रवेश करेल आणि शुक्र मकर राशीत भ्रमण करणार आहे. शनी यथावत वृश्चिक राशीतच भ्रमण करेल. राहू आणि केतू   क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहणार आहे.  या ग्रहांच्या स्थितीच्या आधारावर मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना चांगला जाणार आहे.  
 
करियरमध्ये बढतीचे योग  
आत्मविश्वासात वाढ होईल. संतानच्या करियरमध्ये प्रगती होण्याचे योग बनत आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीशी भेट होईल जी भविष्यात लाभदायक ठरेल.  जर एखादे संवैधानिक कार्य तुम्हाला करायचे असेल तर त्याला पुढे न ढकलता आजपासूनच सुरू करून द्या.  
 
आर्थिक पक्ष - जोडीदार किंवा सासरपक्षाकडून धन मिळण्याची शक्यता आहे.   
स्वास्थ्य - या वेळेस तुम्हाला आरोग्याचा साथ मिळणार आहे.  
करियर व व्यवसाय - व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणार्‍या लोकांनी आपल्या सहकार्‍यांसोबत संबंध उत्तम बनवून ठेवायला पाहिजे.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक स्थिती उत्तम राहणार आहे.  
प्रेम-प्रसंग - प्रेमाच्या बाबतीत एक मेकबद्दल सन्मानाचा भाव वाढवणे गरजेचे आहे.  
 
मेष राशीच्या लोकांसाठी करियर टिप्स
मेष राशीत 26 वर्षाच्या कमी वयाचे मुलं मुली आपल्या आई वडिलांच्या नियंत्रणापासून मुक्ती मिळवण्याची अपेक्षा ठेवणारे असतात. पण  त्यांना आपल्याहून मोठ्या लोकांच्या अनुभवाची गरज पडते. संयमाने काम करायला पाहिजे. पैसे कमावायची योग्यता ठेवतात पण पैसाचा योग्य वापर करण्याची कला यांना येत नाही.  
 
मेष राशीच्या लोकांना प्रपोज कसे करावे  
जर तुम्ही स्पोर्टी आणि स्ट्राँग आहात आणि  आपल्या विचारांना सोप्यारित्या व्यक्त करू शकता तर मेष राशीची गर्लफ्रेंडसाठी तुम्ही योग्य जोडीदार आहे. मेष राशीच्या मुली मजबूत आणि दृढ विचारांच्या असतात पण त्यांना प्रेमाची आवश्यकता जास्त असते. त्या नेहमी अशा व्यक्तीला आपले व्‍बॉयफ्रेंड बनवतात जे केयरिंग असतील. मेष राशीच्या मुलींना डेटवर घेऊन जाता त्यांच्या आवडत्या रेस्‍टोरेंटमध्ये घेऊन जायला पाहिजे त्यांना एक्‍ट्रा अटेन्शनची गरज असते, तसेच त्यांनी प्रशंसा करणे विसरू नका.  

वृषभ : त्रासदायक ठरणार आहे हा महिना  
डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत जाणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत भ्रमण करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होईल. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करेल. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहणार आहे. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला जाणार नाही आहे.  
 
संयमाने काम घ्या
आठव्या भावात सूर्य तुम्हाला अपमानित करू शकतो. राजनैतिक क्षेत्राच्या लोकांना या वेळेस संयमाने काम घ्यावे लागणार आहे.   आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढवा. बीना कारण कोणाशी पंगा घेऊ नका. पैशाचा अपव्यय करू नये.  
 
आर्थिक पक्ष - या वेळेस अमदानीच्या क्षेत्रात अडथळे येतील.  
स्वास्थ्य - मानसिक थकवा तुम्हाला व्यथित करेल.  
करियर व व्यवसाय - नोकरीच्या क्षेत्रात कठीण परिश्रम करावा लागणार आहे. व्यवसायात नुकसान होऊ शकत.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक जीवनात आपसी सहमतीमुळे सुधार होईल.  
प्रेम-प्रसंग - प्रेमाच्या बाबतीत स्थिती असमंजस राहील.  

 मिथुन: थोडा उतार-चढाव वाला राहील हा महिना
  
मिथुन: डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत राहणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत भ्रमण करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे.  
 
डिसेंबरचा महिना चांगला जाणार नाही
गुरु पूर्वीसारखा कन्या राशीत भ्रमण करेल आणि 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करेल.  राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहतील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना चांगला जाणार नाही आहे.  
 
एखाद्या महिलेमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. ईर्ष्यालु लोकांशी जास्त घनिष्ठता वाढवू नये. तुमच्या जीवनात एखाद्या महिलेमुळे अडचणी वाढू शकतात. संतानमुळे तुम्ही परेशान व्हाल. मित्रांकडून सहयोग मिळेल ज्याने तुमच्या अडचणी थोड्याफार कमी होतील.  
 
आर्थिक पक्ष - उधार घेण्यापासून स्वत:चा बचाव करा अन्यथा कर्जबाजारी व्हाल.  
स्वास्थ्य - हाता पायाचे दुखणे उद्भवतील.  
करियर व व्यवसाय - सरकारी नोकरी करणार्‍यांसाठी वेळ थोडा अडचणीचा जाणार आहे. व्यापारात मध्यम काम राहील.  
वैवाहिक स्थिती - जोडीदाराचा साथ मिळेल.  
प्रेम-प्रसंग - प्रणय संबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.  

कर्क: काही मानसिक अडचणी निर्माण होतील  
कर्क: डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल  आणि 20 डिसेंबराला वक्री होईल. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल.  व्यर्थच्या यात्रेमुळे मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. 
  
शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करेल. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत प्रवेश करतील. या ग्रहांच्या स्थितीच्या आधारे   कर्क राशी असणार्‍या लोकांसाठी डिसेंबरचा महिना काही खास जाणार नाही आहे. तुमच्या कामात निरंतरतेची कमी राहणार आहे ज्यामुळे बनत असलेले काम बिघडू शकतात. व्यर्थच्या यात्रेमुळे मानसिक त्रास वाढेल. अनावश्यक लोकांशी घनिष्टता वाढवू नये.  
 
आर्थिक पक्ष - हा महिना अमदानीच्या बाबतीत चांगला नाही आहे.   
स्वास्थ्य - मधुमेहच्या रोग्यांना जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.  
करियर व व्यवसाय - नोकरीच्या प्रयत्नांमध्ये अपयश मिळेल. व्यापारात जसे तसे काम चालेल.  
वैवाहिक स्थिती - लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये संबंध सुधारतील.  
प्रेम-प्रसंग - प्रेमाच्या बाबतीत संयम ठेवावे लागणार आहे.  

 सिंह: महिना सामान्य राहणार आहे  
सिंह: डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत राहणार आहे। 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत भ्रमण करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होईल. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल आणि 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करेल. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहणार आहे. या ग्रहांच्या स्थिती प्रमाणे  सिंह राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फारच मध्यम जाणार आहे. 
 
जोडीदाराचा साथ मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याचा योग आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीशी भेटी होण्याचा योग आहे. कार्य योजनांबद्दल सतर्क राहण्याची गरज आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल.  व्यर्थाची धावपळ तुम्हाला व्यथित करू शकते.  
 
आर्थिक पक्ष - अर्थव्यवस्थेत सुधार होईल.  
स्वास्थ्य - यात्रा करण्यापासून स्वत:चा बचाव करा अन्यथा शरीरावर त्याचा वाईट परिणाम पडेल.  
करियर व व्यवसाय - व्यापारात यश कमीच मिळेल. नोकरी करणार्‍या लोकांचे  स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे.  
वैवाहिक स्थिती - दांपत्य जीवनात सहयोगाची भावना वाढेल.  
प्रेम-प्रसंग - प्रेम करणार्‍यांनी या वेळेस दिखावा करू नये.

कन्या: व्यर्थाची धावपळ तुम्हाला व्यथित करेल    
कन्या :डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल.   शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फारच मध्यम जाणार आहे. 
 
कार्य योजनांप्रती सतर्कता दाखवावी लागणार आहे. अडकलेले धन मिळेल. व्यर्थाची धावपळ करू नये.  
 
आर्थिक पक्ष - अर्थव्यवस्थेत सुधार होण्याची शक्यता आहे.  
स्वास्थ्य - या महिन्यात यात्रा करू नये अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पडेल.  
करियर व व्यवसाय - व्यापारात फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. नोकरी करणार्‍या लोकांचे बदली होण्याची शक्यता आहे.  
वैवाहिक स्थिती - दांपत्य जीवनात सहकार्याची  भावना वाढेल.  
प्रेम-प्रसंग - प्रेम करणार्‍या लोकांसाठी हा काळ मध्यम जाणार आहे.

तूळ : सामाजिक विरोधाचा सामना करावा लागणार आहे  
तूळ : डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल.   शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे तुला   राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फारसा चांगला जाणार नाही. आईच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. 
 
तुमच्याकडून काही असे काम होतील ज्यांच्यामुळे तुम्हाला सामाजिक विरोधा तोंड द्यावे लागेल. पारिवारिक सहयोगामुळे तुमचे अडकलेले कामं पूर्ण होतील. या वेळेस तुम्हाला प्रवासामुळे लाभ होऊ शकतो.  
 
आर्थिक पक्ष - या महिन्यात तुम्हाला आर्थिक त्रास होणार आहे.   
स्वास्थ्य - तुमचे आरोग्य या महिन्यात उत्तम राहणार आहे.  
करियर व व्यवसाय - नोकरी शोधत असलेल्या लोकांना यश मिळेल. व्यापार करणार्‍या लोकांनी घाईगडबडीत कुठलेही निर्णय घेऊन नये.   वैवाहिक स्थिती - वैवाहिक स्थितीत कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.  
प्रेम-प्रसंग - प्रेम करणार्‍या लोकांनी फक्त वर्तमानात विश्वास ठेवावा.

वृश्चिक: डिसेंबर महिना सामान्य राहणार आहे  
वृश्चिक:-  डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे व वृश्चिक राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना सामान्य जाणार आहे.
 
कुठल्याही जवळच्या व्यक्तीला उधार देऊ नका. एखादे संवैधानिक कार्य जर तुम्हाला करायचे असेल तर त्याला उद्यावर टाळू नका त्याला आजपासूनच सुरू करा.  
 
आर्थिक पक्ष - महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक स्थिती उत्तम राहील.  
स्वास्थ्य - तुमचे आरोग्य तुमच्यासाठी काळजीचा विषय राहणार आहे.  
करियर व व्यवसाय - व्यापार सामान्य राहणार आहे. नोकरी करणार्‍या लोकांचे आपल्या सहकार्‍यांसोबत संबंध चांगले राहतील.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक जीवन थोडे तणावात राहण्याची शक्यता आहे.  
प्रेम-प्रसंग - प्रेम करणारे या वेळेस फक्त वर्तमानात विश्वास ठेवतील.

धनू : या महिन्यात कुठलेही नवीन कार्य सुरू करू नये  
धनू :  डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे व धनू  राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना जास्त चांगला जाणार नाही आहे.
 
वाणीवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. भाग्याचा साथ मिळेल ज्याने थोडा आराम जाणवेल. या वेळेस कुठलेही नवीन कार्य करू नये.  
 
आर्थिक पक्ष - अमदानी ठीक राहील.   
स्वास्थ्य - या वेळेस तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे.  
करियर व व्यवसाय - व्यवसायासाठी वेळ चांगला आहे पण नवीन गुं‍‍तवणूक करू नका. नोकरी करणार्‍या लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक जीवन सामान्य राहणार आहे.  
प्रेम-प्रसंग - प्रेम प्रसंगांमध्ये मधुरता येईल पण प्रेमाची सुरुवात या महिन्यात बिलकुल करू नका. 

मकर: द्विधामनस्थिती राहणार आहे  
मकर: डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना सामान्य राहणार आहे. लोकांशी जनसंपर्क वाढेल. 
 
पारिवारिक कलह उत्पन्न होऊ शकते. गोड बोलून तुम्ही तुमचे काम काढून घ्याल. मानसिक संतुलनामध्ये अस्थिरतेमुळे चांगले काम होणार नाही. तुमच्या मनात वेग वेगळ्या योजना नवीन रूप घेतील.  
 
आर्थिक पक्ष - या महिन्यात तुम्हाला आर्थिक कष्टाचा सामना करावा लागणार आहे. उधार घेण्यापासून बचाव करा.  
स्वास्थ्य - आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
करियर व व्यवसाय - नोकरीत थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. व्यवसायात या वेळेस नवीन काम हाती घेऊ नका.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक संबंधामध्ये मधुरता येण्याचे संकेत आहे.  
प्रेम-प्रसंग - प्रेमात असमंजसची स्थिती राहील.  

कुंभ: नोकरी करणार्‍या लोकांना संयम पाळावे लागणार आहे  
कुंभ: डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे कुंभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना साधारण जाणार आहे.
 
या महिन्यात मित्रांचा साथ मिळणार नाही आहे. जातक आत्मविश्वासात करेल ज्याने त्याला नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी वेळ चांगला नाही आहे. सरकारी नोकरी करणार्‍यांसाठी हा महिना थोडा त्रासदायक ठरणार आहे.  
 
आर्थिक पक्ष - पैसे येण्यात अडचणी येतील.  
स्वास्थ्य - आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.  
करियर व व्यवसाय - व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे पण नोकरी करणार्‍या लोकांना संयम बाळगावे लागणार आहे.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक जीवनात थोडी तणावाची स्थिती राहणार आहे.   
प्रेम-प्रसंग - प्रेम करणार्‍यांनी थोडे समजदारी ने काम करायला पाहिजे.  

मीन: वैवाहिक जीवन सुधारेल  
मीन: डिसेंबर महिन्यात सूर्य धनू राशीत येणार आहे. 9 डिसेंबराला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीत बुध धनू राशीत प्रवेश करेल आणि 20 डिसेंबराला वक्री होणार आहे. गुरु पूर्ववत कन्या राशीत भ्रमण करेल व 4 डिसेंबराला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल. शनी यथावत वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. राहू आणि केतू क्रमशः सिंह आणि कुंभ राशीत राहील. या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे मीन    राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना चांगला जाणार आहे.  
 
मान सन्मानाची प्राप्ती  
या वेळेस जातकाला भाग्याचा साथ मिळेल. मान सन्मानाची प्राप्ती होईल. तुमचे शत्रू वाढतील पण त्यांच्यापासून तुम्हाला कुठलेही नुकसान होणार नाही. जोखिमीचे कार्य केल्याने लाभ प्राप्त होईल.  
 
आर्थिक पक्ष - जोडीदार किंवा सासरपक्षाकडून धन मिळण्याची शक्यता आहे.  
स्वास्थ्य - जातकाला आरोग्याचा साथ मिळेल.   
करियर - व्यवसायासाठी हा काळ फारच उत्तम आहे पण संयमाने काम घ्या. नोकरी मिळवण्यासाठी देखील वेळ चांगला आहे.  
वैवाहिक स्थिती - वैवाहिक जीवनात गोडवा येईल.  
प्रेम-प्रसंग - प्रेम करणार्‍यांसाठी स्थिती थोडी अवघड होईल.