Widgets Magazine

2017 वार्षिक टॅरो भविष्यफल

मेष टॅरो कार्ड राशिभविष्य 2017
 
टॅरो कार्ड रीडिंगप्रमाणे या वर्षी मेष जातकांना जे हवं असेल ते मिळेल. अनओळखी महिलांशी दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण यातून एखादं व्यक्ती आपल्यासाठी अडथळा निर्माण करू शकते. आपण एका योद्धाप्रमाणे सर्व समस्यांवर विजय प्राप्त कराल. अशक्य या शब्द या वर्षी आपल्या डिक्शनरीतच नाही. पूर्वी हाती लागलेले अपयश अडथळे घालतील तरी आपण त्यांवर मात कराल. नकारात्मकता आपल्यावर हावी होणार नाही. आपले प्रयत्न आपल्याला योग्य पायरीवर नेऊन सोडतील. अनेक गोष्टींमध्ये अनिच्छा जाहीर करण्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून हाती आलेल्या संधीबद्दल अधिक विचार करू नका. आता वेळ निघाली तर रिकाम्या हाती राहावे लागेल. आपल्याला लव लाईफमध्ये निराशा हाती लागू शकते परंतू घरात उत्साहाचे वातावरण राहील. बाह्य व्यक्ती आपल्या हेतूसाठी आपल्या भावनांशी खेळ करेल. येणार्‍या दिवसांमध्ये खूप काही प्राप्त होईल पण भीतीमुळे आपण ते गमावून बसेल जे आपलं आहे. आशा- निराशा आणि संवेदनशील असूनही हे वर्ष आपल्यासाठी सुखकारक राहील. 


वृषभ टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे वृषभ राशीच्या जातकांची जीवनशैली खूप सक्रिय राहील आणि ते सर्व कामांना प्रखरतेने प्रखरतेने परिणामापर्यंत पोहचवतील. कामामुळे यात्रा होऊ शकतात. परंतू हे प्रवास आपल्या व्यक्तिगत योजनांवर प्रतिकूल प्रभाव टाकतील. भाग्य आणि व्यक्तित्व आपल्या पक्षात राहील. करियरबद्दल विचार करत असाल तर मीडिया आणि कम्युनिकेशन उत्तम पर्याय साबीत होतील. जीवनात बदल म्हणून नवीन स्रोत प्राप्त होतील. पूर्वीप्रमाणे या वर्षीही प्रेयसीसह संस्मरणीय वेळ घालवाल. आपले प्रयत्न भविष्यात आपल्याला मजबूत आणि कार्य कुशल बनवतील परंतू जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याला खूप पुढे निघायचे आहे म्हणून गुंतून राहू नका आणि विचारपूर्वक कार्य करा. बेहतर नेतृत्व क्षमता आपल्या स्वभावात आहे जी आपल्याला इतरांपेक्षा अधिक जबाबदार आणि समजदार बनवते. वर्षाच्या शेवटी एकटे असल्यामुळे निराश व्हाल. भावनिक होऊन आतून तुटून जाण्याचीही शक्यता आहे. प्रेमात असाल तर दुरी निर्माण होऊ शकते. परंतू याचा अर्थ असा नव्हे की सर्वच आपल्याहून दूर होऊन जातील. कारण असे खूप लोकं आहे ज्यांचा आपल्यावर जीव आहे आणि ते आपल्याला खूश बघू इच्छिता.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

ग्रहमान

news

कसे राहतील 2017मध्ये तुमचे प्रेम संबंध?

जर वर्ष 2017मध्ये लग्न करणार असाल किंवा प्रेमाच्या शोधात असाल तर तुमच्या लव्ह लाईफबद्दल ...

news

साप्ताहिक राशीफल 01 ते 7 जानेवारी 2017

या आठवड्यात शुक्र तुमच्या राशीतून बाराव्या भावात तुम्हाला शुभ आणि अशुभ दोन्ही फळ देणार ...

news

जानेवारी 2017तील भविष्यफल

या महिन्यात शारीरिक व्याधी जाणवेल. दशमात मंगळ, शुक्र एकंदरीत ग्रहांचा वृषभ राशीत उत्तम ...

news

2017 वर्ष राशी फलादेश

मेष राशीच्या जातकांसाठी हे वर्ष शनीच्या ढैयाचे राहील ज्याने मनात भीती राहील आणि ...

Widgets Magazine