testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वृश्चिक राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

वृश्चिक जातकांच्या स्वराशीत साडेसातीचा काळ जरी असला तरी हे वर्ष गुरू, राहू आणि शुक्राच्या सानिध्यातून उत्तम मार्गक्रमण करील.
गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासून शनी आणि मंगळ हे दोन तुमच्या राशीमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी अनेक अनपेक्षित प्रश्न
निर्माण केले. त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा आत्मविश्वास गेला. आता साडेसातीचा मध्यभाग संपणार आहे आणि शेवटचा टप्पा सुरूहोईल. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल. संपूर्ण वर्ष तुम्हाला गुरुची उत्तम साथ आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतील.
येत्या वर्षात जानेवारीपासून काही आशादायक घटनांची सुरुवात होईल. या प्रगतीत खंड पडू नये आणि अपयशाची कसर भरून काढावी, ही
तुमची इच्छा गुरु आणि मंगळाच्या अनुकूल भ्रमणामुळे सफल होईल.
धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :