testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

धनू राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

धनू राशीच्या व्यक्तींना साडेसाती चालू आहे, 2016 सालाच्या सुरुवातीपासून राश्याधिपती गुरुने तुम्हाला उत्तम साथ दिली, पण बराच काळ
व्ययस्थानात असलेल्या मंगळाने तुमची गैरसोय केली. तुमचा काहीही दोष नसताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. नवीन वर्षांत
साडेसातीचा मध्यभाग सुरू होणार आहे. ज्या चुका तुम्ही पूर्वी केल्या होत्या त्याची तुम्हाला जाणीव होईल. आता तुमचे धोरण तुम्हाला
लवचीक ठेवावे लागेल. गुरुची साथ असल्याने ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा. आता आपले काय होणार, अशी भीतीतुमच्यापैकी अनेक जणांच्या मनामध्ये आहे, पण नवीन वर्षात गुरुसारखा अधिपती तुम्हाला साथ देणार आहे. तसेच मंगळही अनुकूल
आहे. त्यामुळे निश्‍चिंत मनाने काम करा. स्वत:हून कुठल्याही जबाबदार्‍या आणि खर्च वाढणार आहेत याची खबरदारी घ्या. संयम नि सहानं
यातून या वर्षाचा प्रवास सुखदायक कराल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :