कुंभ राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

कुंभ सप्टेंबरनंतर गुरू अष्टमस्थानात आला. त्याने ठरविलेले उद्दिष्ट बदलायला भाग पाडले. येत्या वर्षांत करियर उत्तम असेल, पण व्यक्तिगत
जीवनात तुम्हाला तडजोड करावी लागेल. येत्या वर्षात सहज यशाची अपेक्षा न ठेवणे चांगले. मंगळ मात्र तुम्हाला स्फूर्ती देणारा ठरेल.
मनावरती थोडेसे नियंत्रण ठेवलेत आणि निश्चयाने प्रयत्न करीत राहिलात तर कठीण परिस्थितीतूनही तुम्ही वाट काढू शकाल. स्वत:चे
आत्मपरीक्षण करा. जानेवारी ते जून 2017 या दरम्यान परिस्थिती आशावादी होईल. त्यामुळे नवीन कल्पना मनामध्ये तरळतील. त्याचीकार्यवाही जुलैनंतर होऊन जीवन अधिक गतिमान बनेल.
धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :