testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चायनीज राशिफल 2017

rat chiness rashfal
सादर आहे चायनीज राशिफल
2017, जे प्राचीन चिनी सिद्धान्तांच्या आधारावर आहे.
रैट (Rat) साठी कसे राहील चायनीज राशिफल
2017 ?
जन्म वर्ष: 1900, 1912, 1924, 1936, 1948, 1960, 1972, 1984, 1996, 2008
रैट चाइनीज 2017 : या वर्षी तुमचे जीवन सामान्य गतीने चालेल ज्यामुळे तुमच्यात बेचैनी राहणार आहे. आपल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगली संधी मिळेल. म्हणून कार्यस्थळावर कुठल्याही प्रकाराची संधी गमावू नये. सीनियर्स आणि सहकर्मी तुमच्या परिश्रमाची तारीफ करतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगले विकल्प मिळतील. जीवनाशी निगडित सुख-सुविधांवर होणारा खर्च बंद होऊन जाईल. आर्थिक प्रबंधनावर लक्ष द्यावे लागणार आहे. कुटुंबीयांसोबत प्रवास कराल. तुम्ही प्रियजनासोबत प्रत्येक परिस्थितीत उभे राहाल जेव्हा त्यांना तुमची गरज भासेल. तुमची दिनचर्या वर्षभर व्यस्त राहणार आहे पण उत्तम प्लानिंग आणि टाइम मॅनेजमेंटमुळे तुम्ही आपल्या लोकांसाठी वेळ काढू शकता. आपल्या राशीच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही सामाजिक व्यक्ती आहात आणि या वर्षी सामाजिक कार्यांमध्ये सामील होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. पण या सर्वांमध्ये तुम्हाला वेळ काढण्याची गरज पडणार आहे. आपले शौक बघून काही योजना बनवाल. यात एडवेंचर एक्टिविटी सामील होऊ शकते. आरोग्य आणि खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. एक चांगल्या जीवनशैलीचे अनुकरण कराल तर तुम्ही स्वस्थ राहाल. ऐकून हे वर्ष तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण या दरम्यान कामाशी निगडित बरीच संधी, कुटुंबीयांसोबत चांगले क्षण, नवीन मैत्री आणि रोमाँटिक लाईफमध्ये बरेच चांगले अनुभव बघायला मिळतील.


यावर अधिक वाचा :

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

national news
साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि ...

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

national news
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी ...

भंडारकवठ्याची भाकणूक

national news
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी ...

का करतात हात जोडून Namaskar

national news
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

national news
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला ...
Widgets Magazine

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...