लाल किताब प्रमाणे वर्ष 2017तील भविष्यफल

लाल किताब तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील समस्यांचे समाधान करते. यात शनीची साडेसातीतील नकारात्मक आणि सकारात्मक प्रभावांबद्दल सांगण्यात येत आहे. त्याशिवाय यात तुमच्या इतर समस्यांचे समाधान मिळणार आहे. निश्चितच हे वाचून तुम्ही नवीन वर्ष 2017ला अजून शानदार बनवण्यात यशस्वी व्हाल.
मेष
:
हे वर्ष तुमच्यासाठी सुखकारक ठरणार आहे. परोपकाराच्या कामांमध्ये तुम्ही भाग घ्याल. विद्यार्थ्यांना पठण-पाठनमध्ये यश मिळेल. व्यवसायात यश मिळेल. जोडीदारासोबत तुमचे सामंजस्य उत्तम राहणार आहे. पण तुम्हाला दोघांना तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेम प्रसंगांसाठी ही वेळ चांगली आहे. प्रियकर/प्रेयसीशी भेट होण्याची योग आहे.

उपाय : जेवण झाल्यानंतर सौंफ-साखर किंवा साखरेचा प्रयोग करणे उत्तम.


यावर अधिक वाचा :