Widgets Magazine

मुलांकानुसार 2017 चे भविष्यफल

आपण जाणू इच्छित आहात का की 2017 हे वर्ष आपल्यासाठी कसे राहील? आपल्याला आपली रास माहीत नसेल तरी याचे समाधान अंक ज्योतिष्याने शक्य आहे. जाणून घ्या अंक काय सांगतात ते.
मूलांक 1
या वर्षी आपल्यावर चंद्र ग्रहाचा प्रभाव राहील. नकारात्मक विचार दूर राहतील आणि आपण स्वत:मध्ये एक नवीन ऊर्जा अनुभवाल. नोकरी आणि व्यवसायात आपल्याला अपार यश मिळणार आहे. अंक ज्योतिष 2017 प्रमाणे या दरम्यान आपली उन्नती संभव आहे. जी व्यक्ती मार्केटिंग क्षेत्रातील नोकरीत आहे त्यांना अधिक फायदा होईल. व्यवसायात यश हाती लागेल. जर आपण पाणी, मिल्क-प्रॉडक्ट्स, कपडे किंवा औषधांचा व्यवसाय करत असाल तर चांगला नफा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आपली मेहनत दुप्पट करण्याची गरज आहे कारण विश्वविक्रमी यश आपली वाट बघत आहे. कॉम्पिटिशन एग्जाम किंवा गवर्मेंट सर्व्हिसच्या तयारीत असणार्‍यांना आश्चर्यात टाकणारे परिणाम मिळू शकतात. या दरम्यान आपण आपल्या कुटुंबासह खूप चांगला वेळ घालवणार आहे. आपल्या मुलांचे यश आपली खुशी दुप्पट करेल. चंद्रमाच्या प्रभावाने लाईफ पार्टनरसह मेमोरेबल ट्रीपवर जाण्याचे योग आहे. ही यात्रा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरेल. आपल्या साथीदारासोबत रोमँटिक टूरवर जाण्याचे योग आहे. जर आपल्याकडे पार्टनर नाहीये तर काळजीची गरज नाही, आपल्याला पार्टनर मिळण्याचे उत्तम योग आहे. लग्न न होत असणार्‍यांची या वर्षी ही इच्छा पूर्ण होईल. आरोग्य दृष्ट्या हे वर्ष चांगले आहे. फिटनेसकडे लक्ष द्यावे. 
 
सर्वोत्तम वेळ: 13 एप्रिल ते 12 मे, 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर
शुभ रंग: गोल्डन रेड, लाल आणि नारंगी
शुभ वार: रविवार, सोमवार आणि गुरुवार
शुभ तारखा: 1, 10, 19, 28
या तारखांमध्ये रविवार आल्यास अत्यंत शुभ व अनुकूल. 
 
महादेव आणि सूर्याची उपासना करणे फलदायक
सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्राने जल अर्ध्य करावे
खिशात लाल किंवा नारंगी रंगाचा रुमाल असू द्यावा
रविवारी व्रत करणे उत्तम
4, 6, 7, 8 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

ग्रहमान

news

साप्ताहिक राशीफल 01 ते 7 जानेवारी 2017

या आठवड्यात शुक्र तुमच्या राशीतून बाराव्या भावात तुम्हाला शुभ आणि अशुभ दोन्ही फळ देणार ...

news

जानेवारी 2017तील भविष्यफल

या महिन्यात शारीरिक व्याधी जाणवेल. दशमात मंगळ, शुक्र एकंदरीत ग्रहांचा वृषभ राशीत उत्तम ...

news

2017 वर्ष राशी फलादेश

मेष राशीच्या जातकांसाठी हे वर्ष शनीच्या ढैयाचे राहील ज्याने मनात भीती राहील आणि ...

news

2017 वार्षिक टॅरो भविष्यफल

टॅरो कार्ड रीडिंगप्रमाणे या वर्षी मेष जातकांना जे हवं असेल ते मिळेल. अनओळखी महिलांशी दूर ...

Widgets Magazine