testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तूळ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

तूळ राशीच्या जातकांना 2018 या वर्षाच्या सुरुवातीत गुरू आणि तृतीय स्थानामधला शनी हे दोन मोठे विशेष अनुकूल आहेत त्यामुळे नवीन वर्षात काहीतरी सनसनाटी व चांगले घडावे अशी तुमची अपेक्षा असेल तर काही चूक नाही. इतरही ग्रहांची साथ मिळणार असल्याने ज्या गोष्टी तुम्ही मनाशी ठरवाल त्यात यश मिळेल. तेव्हा तुमचे प्रयत्न वाढवा. व्ययस्थानातल्या गुरुमुळे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला निराश आली होती त्या गोष्टीमध्ये काहीतरी सकारात्मक घडल्यामुळे तुम्ही अधिक उत्साही बनाल. मात्र मे महिन्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही मोठे बदल होतील. शब्दांवर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता आहे. पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :