testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मकर राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

makar 600
गृहसौख्य व आरोग्यमान...
कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मात्र वर्ष फारसे सौख्यकारक नाही. राशीमधला शनी तुम्हाला तुमच्या नैतिक जबाबदार्‍यांमध्ये जखडून ठेवेल. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक राहील आणि त्यांना शिक्षणाकडे ओढा वाढेल व ते नव्या गोष्टी शिकतील. कौटुंबिक आयुष्य समृद्ध होईल आणि तुमच्या नात्याची वीण अधिक घट्ट होईल. सांसारिक जीवनामध्ये काही मोठे बदल या वर्षात संभवतात. कदाचित त्याला तुमचे करिअर जबाबदार असेल. काही जणांना अधिक पैसे मिळविण्याकरिता दुसर्‍या देशामध्ये स्थायिक जावेसे वाटेल. मुलांची शिक्षणामधील प्रगती चांगली राहील. त्याच्याकरिता तुम्हाला वेगळे पैसे काढून ठेवावे लागणार आहे. तरुणांचे विवाह जमतील. पण त्यामध्ये स्थिरता मिळायला थोडा जास्त अवधी द्यावा लागेल. ज्यांना रक्तदाब किंवा हाडांचे विकार आहेत त्यांनी या वर्षात अती दगदग करू नये. क्रीडा, सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना बरेच चढउतार अनुभवावे लागतील.


यावर अधिक वाचा :