testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अंक ज्योतिष 2018 राशिफल

numrology 4
मूलाकं 4चे भविष्यकथन
4च्या जातकांना या वर्षात बर्‍याच आव्हानांना पुढे जावे लागणार आहे, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी आणि मेहनतीच्या बळावर या आव्हानांवर विजय मिळवाल. आपल्या मेहनतीमुळे तुम्ही तुमचे लक्ष्य पूर्ण कराल. व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही निराश न होता स्वविवेकाने पढे जाल. महत्त्वपूर्ण कामांना तुम्ही फारच सोप्यारित्याने पूर्ण कराल. संपूर्ण वर्ष तुम्हाला नकारात्मक वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मानसिक रूपेण तुम्ही थोडे असहज होऊ शकता. याचे निदान करण्यासाठी तुम्ही योग आणि ध्यानाचा सहारा घ्या. तसेच उत्तम आरोग्यासाठी व्यायाम देखील करा. मग परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही सकारात्मक राहा. घरगुती प्रकरणात तुम्हाला मिश्रित परिणाम बघायला मिळतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्यात एकाग्रतेची कमी येऊ शकते. तुम्ही अभ्यासात काही खास करू शकणार नाही. म्हणून भटकण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. तसे तर वर्ष 2018 तुमच्यासाठी सामान्य आहे, पण तुम्हाला सकारात्मक ऊर्जेसोबत पुढे जायचे आहे.
numrology 5
मूलाकं 5चे भविष्यकथन
मूलांक 5 च्या जातकांसाठी वर्ष 2018 संमिश्र परिणाम देणारे ठरणार आहे. या वर्षी बर्‍याच आव्हानांना समोर जायचे आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या स्वभाव आणि विचारांवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कार्य स्थळावर वाद विवाद होण्याची शक्यता आहे, तर सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. तसेच तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मित्र आणि लोकांशी बोलताना विचार करून बोला. तुम्ही तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे कॅरियरची नवी उंची गाठाल. वित्त संबंधी प्रकरणात सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संपूर्ण वर्ष पैशांचे आगमन होत राहणार आहे, पण खर्चांवर लगाम

लावण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी वर्गाला उत्तम परिणाम मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. तुम्ही शांत राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा.
numrology 6
मूलाकं 6चे भविष्यकथन
मूलांक 6 : अंक ज्योतिषानुसार यश मिळविण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार आहे. तसे तर परिस्थिती हळू हळू बदलेल पण भाग्याचा साथ असल्याने तुम्हाला घाबरण्यासारखे काहीच नाही. या वर्षी तुम्ही चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव घ्याल. या दरम्यान तुम्हाला चांगली संधी देखील येईल. पण त्याचा फायदा घेण्यासाठी फार मेहनत करावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्या, तसेच आईच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. काही अडचणींमुळे तुम्ही तणावात येऊ शकता ज्यामुळे तुमचे मन कामात लागणार नाही. पण तुमच्या आशावादी विचारांमुळे पुढे जाल. वैवाहिक जीवनासाठी पारस्परिक समज होणे फारच गरजेचे आहे आणि यशस्वी वैवाहिक जीवनाचे हेच रहस्य आहे. तसेच नात्यांमध्ये ट्रास्परंसी असायला पाहिजे. जो पर्यंत प्रेम संबंधांचा प्रश्न आहे तर वर्ष 2018 यासाठी काही खास नाही आहे. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. एक मेकवर आरोप लावू नये, नाहीतर संबंध नेहमीसाठी खराब होऊ शकतात. सकारात्मक परिणामासाठी सकारात्मक धोरणाचे पालन करावे. तसेच प्रगतीसाठी तुम्ही अंक ज्योतिषाच्या आधारावर नावात सुधारणा करू शकता.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दु:खाचा दिवस 'मोहरम'

national news
याकूब सईद

चतुराय नमः।

national news
श्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...

आरतीत कापूर का लावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

national news
शास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...

गणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )

national news
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...