testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अंक ज्योतिष 2018 राशिफल

numrology 7
मूलाकं 7चे भविष्यकथन
7 मूलकांच्या जातकांसाठी वर्ष 2018 सुख आणि भरभराटी घेऊन येईल. या वर्षी अनेक सोनेरी क्षण आपली वाट बघत आहे. पूर्वी केलेल्या कार्यांचे आनंददायी परिणाम आपल्याला मिळतील. आपल्या आविष्यात काही मोठे बदल घडतील आणि आपल्याला अपेक्षित परिणाम हाती लागतील. कार्य-स्थळी आपल्याला अनपेक्षित नफा होईल. नोकरीत असल्यास पदोन्नती आणि पगारवाढ होईल. तरी आपल्याला आपल्या वित्तीय स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. गृहस्थ जीवनासाठी 2018 हे वर्ष उत्तम आहे. कुटुंबात प्रेम आणि सुखाचे वातावरण राहील. घरात मांगलिक कार्याचे आयोजन होईल. या दरम्यान काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. अध्यात्माकडे किंवा गुप्त विद्येकडे कळ असेल. आजी-आजोबांकडून मदत मिळेल. त्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल. एकूण 2018 मध्ये
जवळीक वातावरण सकारात्मक राहील.

numrology 8
मूलाकं 8चे भविष्यकथन
2018 या वर्षात मूलांक 8 च्या जातकांना अनेक आव्हानांना सामोरा जाण्यासाठी तयार राहवे लागेल. आपल्या यशात अनेक अडथळे निर्माण होतील. अश्या परिस्थितींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. हे आव्हाने पूर्वी केलेल्या कामांमुळे उद्भवतील. अनेक गोष्टी आपल्या अनुरूप नसणार. अनेक अडथळे निर्माण होतील म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे योग्य ठरेल. वेळेवर कार्य पूर्ण होत नसल्याने जीवनात अडचणींना सामोरा जावे लागेल. आपण विद्यार्थी असल्यास अभ्यासात अडथळे येतील आणि एकाग्रतेचा अभाव राहील. घरगुती प्रकरणात सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या पार्टनरवर विनाकारण शंका घेणे टाळा. आपल्या रचनात्मक कामांमध्येदेखील अडथळे निर्माण होऊ शकतात. आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. चुकीची जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. 2018 आव्हान देणारा
असल्यामुळे सकारात्मक विचारांची गरज आहे कारण जीवनात चांगला आणि वाईट दोन्ही घडत असतं. सर्व समस्यांना कोपर्‍यात ठेवून लक्षावर फोकस करण्याची गरज आहे. सकारात्मक वृत्ती आणि धैर्य धरून पुढे वाढत चला. सर्व व्यावसायिक आणि खाजगी समस्या सुटतील.
numrology 9
मूलाकं 9चे भविष्यकथन
मूलांक 9 च्या जातकांसाठी हे वर्ष एखाद्या बक्षिसाप्रमाणे आहे. वर्ष 2018 यात आपल्या आविष्यात अनेक चांगले बदल घडतील. आपल्या यशाला एक नवीन मुक्काम मिळेल आणि मिळकतीचे नवीन स्रोत सापडतील. कार्य-स्थळावर आपले प्रदर्शन प्रशंसनीय असेल. आपल्या रचनात्मक कार्य आणि मेहनत सीनियरवर प्रभाव सोडेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. प्रभावशाली लोकांसाठी तर वर्ष 2018 प्रत्येक बाबतीत शानदार आहे, विशेषतः राजकारणी लोकांसाठी. क्रीडापटूंसाठी हे वर्ष उत्तम ठरेल. गृहस्थ जीवनात आनंदी वातावरण राहील. कुटुंबाचा पूर्णपणे सहयोग मिळेल. आपल्या आवडीच्या मंडळीसोबत वेळ घालवाल ज्याने ताण कमी होईल. अभ्यासात मुलांचा प्रदर्शन उत्तम राहील. आरोग्यदृष्ट्यादेखील 2018 हे वर्ष उत्तम ठरेल. योग आणि व्यायाम आरोग्यासाठी उत्तम ठरेल. तर तयार राहा कारण नवीन वर्ष आपल्यासाठी अनेक सोनेरी संधी घेऊन येत आहे.


यावर अधिक वाचा :

पूजेच्या सुपारीचे 10 असे उपाय, जे बदलून देतील तुमचे दिवस, ...

national news
जेव्हा सुपारीची विधिवत पूजा केली जाती तेव्हा ती चमत्कारी होऊन जाते. जर तुम्ही या चमत्कारी ...

गायत्री मंत्राच्या 24 अक्षरांमध्ये चमत्कारी शक्ती

national news
गायत्री मंत्रात चोवीस (24) अक्षर आहेत. ऋषिमुनींनी या अक्षरांमध्ये बीजरुपात विद्यमान त्या ...

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...

national news
ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही ...

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...
Widgets Magazine

98 व्या वर्षीही योगसाधना

national news
जगातील अन्य अनेक संस्कृतींप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृती लोप पावलेली नसून आजही ती जिवंत ...

विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणार

national news
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या ...

हॉकी स्पर्धेत भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर ...

national news
हॉलंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन हॉकी ट्रॉफीमध्ये भारताने विजयी अभियान सुरू ठेवले असून, ...

स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही बाळंतीण ...

national news
हिंगोलीच्या वसमत तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. महावितरणच्या कामामुळे स्त्री रोग ...

देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही - शरद पवार

national news
मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...