testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कुंभ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

धंदा, व्यवसाय व नोकरी....

वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. नोकरीत अपेक्षित जागी बदली होण्यास वर्षाची सुरुवात आणि त्यानंतर एप्रिल महिना अनुकूल आहे. एकंदरीत येते वर्ष प्रगतिकारक ठरेल. फेब्रुवारीनंतर तुमच्या कौशल्याला विशेष वाव असल्याने तुम्ही खूश असाल. ही परिस्थिती ऑगस्टनंतर बदलेल. व्यापार उद्योगात दृष्टीने वर्षाची सुरुवात धूमधडाक्यात होईल. आवडणारा प्रकल्प मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल. त्यातून पैसे कमी मिळाले तरी आनंद भरपूर असेल. एप्रिलनंतर एखादी मोहात टाकणारी कल्पना तुमचे लक्ष आकर्षित करेल. पण थोडे काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मृगजळामागे धावणे आहे. मे महिन्यानंतर हातातले पैसे कसे निसटतील हे तुम्हाला समजणार नाही. ज्या व्यक्ती संशोधनकार्यात आहे त्यांना येत्या वर्षात उत्तम कामगिरी बजावता येईल. मे महिन्यानंतर काही अनपेक्षित बदल संभवतात, पण तुमचा नाइलाज असेल. सध्याच्या नोकरीतही थोडीशी अस्थिरता जाणवेल. परदेशी नोकरी मिळवू इच्छिणार्‍यांना जूनपूर्वीचा कालखंड अधिक अनुकूल आहे. पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...


यावर अधिक वाचा :

या जनावरांना पाळले तर होते धनवर्षा!

national news
धन, यश प्राप्तीसाठी लोक काय काय नाही करत, पूजा करतात, दान पुण्य करतात पण तरीही निराशाच ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी

national news
भारतात अतीत कालापासून जादू, टोना, भूत प्रेत इत्यादी गोष्टी नेहमी होत राहतात. येथे तंत्र ...

हे दोन हनुमान मंत्र देतील इच्छित वरदान

national news
हे दोन हनुमान मंत्र देतील इच्छित वरदान

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...
Widgets Magazine

#MahaBudget2018: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे….

national news
राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर, राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला

Budget : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला राज्याचा ...

national news
सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा

राहणे, रोहितसोबत शिकला पण भारताविरुद्ध खेळला हा भारतीय

national news
क्रिकेटचे जग हे फारच वेगळे आहे. कसे कसे रेकॉर्ड बनतात, मोडतात आणि कधी कधी असे समीकरण ...

सर्वोच्च न्यायालयाची इच्छामरणाला अखेर परवानगी

national news
लिविंग विल अर्थात इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ...

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले

national news
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून ...