testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

थंडीत त्वचेची देखरेखसाठी काही सोपे उपाय

beauty
वेबदुनिया|
1. दुधात 2 बदाम भिजवून त्याची सालं काढून वाटून घ्यावे आणि थोडंसं संत्र्याचा रस घालून हात-पाय व चेहऱ्यावर लावावे. 1/2 तासानंतर धुऊन टाकावे.
2. मिश्रित त्वचेसाठी क्लींजिंग आणि नरिशिंगने कोरडे कोरडेपणा दूर होतो. जर तुम्ही घरीच करू शकत असाल तर मुलतानी माती, आणि दह्याचे वापर करू शकता. 3. लिंबाच्या रसात अरेंडीचे तेल सम मात्रेत घेऊन चेहऱ्यावर मालीश करून कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.
4. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी व ग्लिसरीन लावून झोपायला पाहिजे. हात-पाय मऊ व चकचकीत होतात.
5. कोरडी त्वचेसाठी हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मधाचा पॅक बनवून लावल्याने कोरडेपणा कमी होतो.
6. पपीतेचा गर 1/2 तासासाठी चेहरा व हातावर लावून धुऊन टाकायला पाहिजे. त्याने त्वचा चमकदार बनते.
7. टोमॅटो, गाजर व काकडीचा रस हे तिघही सम प्रमाणात घेऊन त्यात 2 लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट करून रोज 1/2 तास लावून ठेवावे नंतर थंड पाण्याने धुऊन घ्यावे.
8. मधात लिंबाचा रस मिसळून लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

खानपान
1. ताजे फळ व सलाडाचे सेवन नियमितपणे केले पाहिजे.
2. चणे, मठ, मूग सारखे कडधान्याचे सेवन केले पाहिजे.
3. रात्री झोपताना 2 ग्लास दूध प्यायला पाहिजे.
4. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यायला हवे.
5. सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे.


यावर अधिक वाचा :

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

national news
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र ...

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - ...

national news
शिवसेनेन आपले मुखपत्र सामना यातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका ...

काँग्रेसने महाराष्ट्र प्रभारी बदलले, मल्लिकार्जुन खर्गे ...

national news
काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. ...

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

national news
आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून ...

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

national news
पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक ...