Widgets Magazine
Widgets Magazine

सौंदर्य मिळवा आयुर्वेदिक पद्धतीने

beauty
सुंदर दिसण्यासाठी झाडांच्या पानाचा वापर करू नये, असे सर्वांना वाटते; पण पाने अतिशय गुणकारी असतात. पाने मिळविण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात.
Widgets Magazine
चेहर्‍यावर मुरूम असतील तर तुळस, पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ ते २0 मिनिटे लावून चेहरा धुवावा. चेहर्‍यावर वेगळी चमक येते.

कडूलिंबाची पाने वाटून त्यात लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि दूध यांचे मिश्रण लावल्याने चेहर्‍यावरील काळे डाग दूर होतात.

चेहर्‍याची त्वचा मुलायम ठेवण्यासाठी लिंबाची पाने घेऊन त्यात हळद टाकून चेहर्‍यावर लावा. चेहरा कोमट पाण्याने धुतल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :