testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हेअर कलर करा पण सांभाळून...

hair style
आजकाल मुली असो वा स्त्रिया करण्याचं क्रेझ वाढलं आहे. सध्या लेटेस्ट रंग वापरून आपल्या पर्सनालिटीला एक वेगळा लुक देता येतो. अलीकडे ब्राऊन, चॉकलेट, बरगंडी आणि ब्लैंड फॅशनमध्ये आहे. त्यातून हायलायटिंगचा ट्रेंड आहे. मात्र देण्यापूर्वी त्यांचा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. कलर करण्यापूर्वी हे करा....
* कलर करण्यापूर्वी हेअर कटिंग किंवा ट्रिमिंग करून घ्या.

*
कलरिंगसाठी दिलेल्या निर्देशांक पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे हेअर कलर करण्यापूर्वी ऍलर्जी टेस्ट करून घ्या.
>
>
*
कलर वापरण्यापूर्वी दिलेल्या सूचना नीट वाचून घ्या.

*आपल्या केसांवर पूर्वी कधीच रंगांचा वापर केलेला नाही की ते आधीपासूनच रंगलेले आहेत. जे जाणून घेतल्यानंतर योग्य रंगाची निवड करा.


यावर अधिक वाचा :