testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती दूर करू शकतो. केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेले हेअर मास्क योग्य ठरेल. आवळ्याला इंडियन गूस्बेरी म्हटले जातं. आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाले आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात.

आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता.
केसांसाठी तेल
एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा.
हेअर मास्क
1 चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा दही मिसळा. ही पेस्ट केसांना लावून एक तासासाठी तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुऊन टाका.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

पिया करो मगर... थोडी...थोडी

national news
'पिने वालों को पिने का बहाना चाहीये' म्‍हणत पेगवर पेग जर तुम्‍ही रिचवत असाल.... तर ...

थंडीत असे असावे इंटीरियर!

national news
हिवाळा आला की वार्डरोबपासून खाण-पिणं सर्व काही बदलून जात. मग घराच्या डेकोरेशनमध्ये काही ...

सुक्या मेव्याची चटणी

national news
चटणी करण्‍यापूर्वी चिंच स्वच्छ धुवून दोन तास अगोदर भिजत घाला. तिचा कोळ काढून तो गाळून ...

Home Remidies : मनुका व मध आणि मनुका सोबत खाल्ल्याने होतात ...

national news
मध आणि मनुका यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात. ही सर्व ...

‘गूळ-फुटाणे’घ्या आणि हार्ट अटॅकपासून रक्षण करा

national news
गूळ-फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. गूळ- फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळतेच शिवाय ...